|
|
| दिवसेंदिवस श्रीमनुदेवीच्या दर्शनाला
येणार्या भक्तांची संख्या वाढत आहे.
श्रीमनुदेवीच्या दर्शनाला
येणार्या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा
उपलब्ध करुन देण्यासाठी विश्वस्त
व्यवस्था तत्पर आहे. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव (ता. यावल जि. जळगांव महाराष्ट्र भारत ) (रजिं नं इ ५५४) ही संस्था १९९१ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थापक - अध्यक्ष कै. वसंत शंकर चौधरी व सोपान नथ्थू वाणी, जळगाव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेने आतापर्यंत केलेली काही
ठळक प्रकल्पे :
भाविकांकडून या सर्व कार्यासाठी आर्थिक मदत होत आहे त्यासाठी भाविकांचे विश्वस्त मंडळ आभारी आहे. संस्थेची पुढील
उद्दीष्टे :
श्रीमनुदेवी भक्तांना दर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही भक्तांची गैरसोय होऊ
नये, स्वत:च्या इछेप्रमाणे दैनदिंन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी विश्वस्त
व्यवस्था प्रयत्नशील आहे. काहीही माहिती पाहिजे असल्यास मंदिर परिसरात गणवेशधारी
सेवक दिसतील त्यांना विचारता येते.
श्रीमनुदेवीचा प्रसार जगभर व्हावा व भक्तांना माहिती मिळावी या हेतूने व्यवस्थेने
संकेतस्थळ ( वेबसाईट ) विकसीत केले असून या माध्यमातून श्रीमनुदेवीचे उस्तव,
पूजाविधी, मंदिर परिसर इ. माहिती प्रसारीत करण्यात येते.
|
|
|
![]() |
![]() |
|
अध्यक्ष |
उपाध्यक्ष |
![]() |
![]() |
![]() |
|
|
खजिनदार |
सचिव |
व्यवस्थापक |
|
![]() |
![]() |
![]() |
|
|
प्रसिध्दी
विभाग |
सभासद |
व्यवस्थापक |
|
|
|
|||
|
व्यवस्थापक |
सल्लागार |
सल्लागार |
|
|
|
|||
|
सभासद |
सल्लागार |
सल्लागार |
|
|
|
|||
|
सभासद |
|
|
|